कृपया आपली माहिती द्या, आमचे अधिकारी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील.

टॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा स्टोर लोकेशन

मल्टी ब्रँड सेकेंड हॅन्ड ट्रॅक्टर च्या दुनियातला एकमेव ब्रँड - ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा

Rating 5
...
New Holland 3032 Nx

Hrs:

Power:

Tyre:

2000

39

Original

Rating 5
Swaraj 724 XM Orchard
Swaraj 724 XM Orchard

Hrs:

Power:

Tyre:

1529

24HP

Original

Rating 5
...
Mahindra 585 DI Sarpanch

Hrs:

Power:

Tyre:

2000

24HP

Original

Rating 5
...
Force Orchard Mini

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
Powertract 425n

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
Massey Ferguson

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
Powertrac Mini

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
Kubota 18-45

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
DeutzFahr Agrolux 5

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
Massey Ferguson

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
NewHolland 45

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

Tractor Image
vst Tractor mini

Hrs:

Power:

Tyre:

982

27HP

Original

सर्व ट्रॅक्टर चे ब्रॅण्ड्स आता एकाच छता खाली

सेकेंड हॅन्ड ट्रॅक्टर वर वॉरंटी ची सुरक्षा

ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा भारतातील एकमेव असा ब्रँड जो आपल्याला सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर वर देतो वॉरंटी ची हमी. आमचे 'इंजिन सुरक्षा कवच' जो देतो आपल्याला ट्रॅक्टर च्या इंजिन वर १५००० रु पर्यंतची सुरक्षा, ज्या मुळे आपले ट्रॅक्टर आणि त्याचे इंजिन बाबतीत आपण राहू शकता एकदम निश्चित. सेकेंड हॅन्ड ट्रॅक्टर खरेदी करण्या साठी एकमेव खात्रीशीर ठिकाण म्हणजे ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा - वॉरंटी आणि इंजिन सुरक्षा कवच सह ट्रॅक्टर च्या सुरक्षेची हमी

आमच्या ग्राहकांचे अनुभव

आमच्या ग्राहकांचे अनुभव - वाचा आणि ट्रॅक्टर खरेदी करा

ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा मध्ये मला माझ्या शंकांचे समाधानकारक उत्तरे मिळाली. तिथे अनेक ब्रॅण्ड्स चे सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर होते जसे महिंद्रा, जॉन डिअर, स्वराज, सोनालीने, आणि मला जो ट्रॅक्टर पाहिजे होता तो देखील तिथे होता. त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर वर ३६ quality चेक्स करून दाखवले आणि मला योग्य दारात ट्रॅक्टर मिळाला.

प्रमोद पाटील

नमस्कार, माझं नाव निखिल तानाजी फरगडे, शेतामध्ये आमचा ऊस, सोयाबीन वगैरे असत. त्याच्यासाठी मशागतीसाठी आम्हाला ट्रॅक्टरची आवश्यकता होती. ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा इथे तुम्हाला सेकंड हँड चांगला ट्रॅक्टर मिळेल. आम्हाला ट्रॅक्टर एकदम योग्य किमतीत मिळाला आणि आम्हाला पाहिजे होता तसा मिळाला ट्रॅक्टर. ट्रॅक्टर घेतल्यानंतर गुणवत्ता तर चांगलीच होती पण सर्विस खूप आवडले आम्हाला सर्विस चांगली होती. त्यामध्ये आणखी पण आम्हाला त्यांनी असं सांगून दिलं की ट्रॅक्टर मध्ये पण ३६ क्वालिटी चेक केले गेले. त्यामध्ये हायड्रोलिक येतं, इंजिन येतं सगळं त्यांनी आम्हाला पटून दिलं. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आम्हाला ट्रॅक्टर तर चांगलाच आहे पण शोरूमची आम्हाला सर्विस ती पण एकदम उत्तम प्रकारे भेटली. आम्हाला लोनच काम होतं, लोन मध्ये पण आम्हाला त्यांनी सगळं कोऑपरेट करून जेवढं कमीत कमी व्याजदर लागेल या हिशोबाने आम्हाला त्यांनी लोन पण करून दिलं. ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्राला ते १० मध्ये १० पैकी १० गुण द्यायला पाहिजे

निखिल तानाजी फरगडे

...

माझं नाव कामराज वसंतराव बोरडे, राहणार मातुलठाण,तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, शेती धंदा.सेकंड हँड ट्रॅक्टरची गरज अशी वाटली की सेकंड हँड ट्रॅक्टर आणि नवीन ट्रॅक्टर मध्ये किमतीमध्ये फार फरक पडतो आणि सेकंड हँड ट्रॅक्टर सहा महिने वर्षभर वापरलेला ट्रॅक्टर कमीत कमी लाख, डीड लाख रुपये कमी किमतीने आपल्याला मिळतो चांगल्या प्रकारे आणि दुसरी गोष्ट अशी की सेकंड हँड ट्रॅक्टर सहा महिन्यामध्ये ट्रॅक्टरला काही होत नाही. मी Facebook वरती बघितल्यानंतर ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा ला भेट दिल्यानंतर मला समजल की ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर आहे. तिथे 36 क्वालिटीज वगैरे चेक होतात आणि स्टार रेटिंग लावलेल असते ट्रॅक्टरला सगळ्या सगळे इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते ट्रॅक्टर आपल्याला विक्रीसाठी ठेवतात महिंद्रा ला मी 10 पैकी 10 गुण देऊ शकतो कारण मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या 100% मला तिथून मिळाल्या.

कामराज वसंतराव बोर्डे

"महिंद्राच्या ट्रॅक्टर वर्ल्ड मध्ये मी माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. तिथे महिंद्रा, जॉन डिअर, स्वराज, सोनालीका आणि इतर अनेक ब्रँडचे सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर्स उपलब्ध होते. मला हवा असलेला ट्रॅक्टर तिथे सहज मिळाला. त्यांनी ट्रॅक्टरवर ३६ quality चेक्स करून दाखवले आणि मला वाजवी किंमतीत ट्रॅक्टर मिळाला."

विठ्ठलराव जगताप

वारंवार विचारलेले प्रश्न

ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रामध्ये गुणवत्तेची हमी, विविध शेतीच्या गरजांसाठी उपयुक्त मल्टीब्रँड ट्रॅक्टरची रेंज, आणि उत्तम सेवा मिळते

हो, ट्रॅक्टर वर्ल्डमध्ये आपल्याला केवळ मल्टीब्रँड सेकंड हँड ट्रॅक्टर्सच मिळतील, जे सर्व प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आहेत आणि आपल्या बजेटनुसार आहेत..

ट्रॅक्टर वर्ल्डमध्ये आपल्याला सोप्या कर्जांची आणि चांगल्या व्याजदरांची सुविधा मिळेल, ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेणे सोपे आणि परवडणारे ठरेल.

Tट्रॅक्टर वर्ल्ड डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी कृपया आमच्या वेबसाइटवरील डीलरशिप चौकशी विभागात भेट द्या किंवा आमच्या ग्राहक सेवा क्रमांकावर थेट संपर्क साधा. आपल्या रुचीबद्दल आम्ही आनंदित आहोत आणि अर्ज प्रक्रियेत आपल्याला मार्गदर्शन करण्यास तयार आहोत.

आमच्या सेवांमध्ये ट्रॅक्टरची नियमित देखभाल, स्थळी दुरुस्ती, आणि सर्व ट्रॅक्टर्स आणि भागांसाठी संपूर्ण हमी आहे. ह्यामुळे आपला ट्रॅक्टर नेहमी चांगल्या स्थितीत राहील.

ट्रॅक्टर वर्ल्ड आपल्या ग्राहकांसाठी वारंवार विशेष प्रमोशन्स, ऋतूनुसार सूट आणि एक्सक्लूसिव्ह डील्स ऑफर करते. नवीनतम ऑफर्सवर अपडेटेड राहण्यासाठी आमच्या वेबसाइटवर भेट द्या

Company Logo